हे 5 शेअर तुम्हाला करु शकतात मालामाल
बाजारात पैसा कमावण्यासाठी चांगले शेअर निवडणं सर्वात आवश्यक काम असतं.
प्रत्येकाला योग्य स्टॉक निवडता येत नाही आणि मग तोटा होतो.
मनीकंट्रोलच्या अॅनालिसिसच्या आधारे आम्ही तुम्हाला 5 शेअर्सविषयी सांगणार आहोत.
या शेअर्समधून नियर टर्ममध्ये चांगलं रिटर्न मिळण्याची अपेक्षा आहे.
सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सॉल्यूशन 4 वर्षात रिटर्न - 3740%
फर्टिलायजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर. रिटर्न - 2080%
सुजलान एनर्जी. 4 वर्षांचं रिटर्न 1840 टक्के
जिंदर स्टेनलेस - 4 वर्षांचं रिटर्न 1500 टक्के
पूनावाला फिनकॉर्प - 4 वर्षांचं रिटर्न 800 टक्के