‘बिग बॉस’ मुळे चमकलं या 5 कलाकारांचं नशीन!

बिग बॉस हा शो अनेक वर्षांपासून टेलिव्हिजनचा फेमस शो आहे. 

या शोमुळे अनेक कलाकारांचं नशीब चमकलं आहे. 

बिग बॉसमध्ये आलेले अनेक कलाकार त्यांच्या करिअरमध्ये सक्सेस झाले.

सलमान खाननं देखील अनेक कलाकारांना त्याच्या सिनेमात काम करण्याची संधी दिली.  

शहनाज गिलनं सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून डेब्यू केला.

अरमान कोहली सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमात दिसला. 

सना खान ‘जय हो’ सिनेमात दिसली होती.  

अस्मित पटेल देखील सलमान खानबरोबर ‘जय हो’ सिनेमात दिसला.