2023 वर्षात 'या' मराठी कलाकारांनी घेतली आलिशान कार

बिग बॉस फेम शिव ठाकरे यानं  TATA Harrier ही कार खरेदी केली. 

अभिनेत्री वीणा जगताप हिनं tata motor car कार खरेदी केली. ज्याची किंमत 6-10 रूपये आहे. 

मुलगी झाली होती फेम अभिनेत्रीनं देखील कार घेतली.   

बिग बॉस फेम किरण माने यांनी mercedes benz कार खरेदी केली. 

हास्यजत्रा फेम अभिनेता ओमकार राऊतनं maruti suzuki nexaकार खरेदी केली. 

सिद्धार्थ - मिताली यांनी  दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी केली.

आई कुठे काय करते फेम अपूर्वा गोरे हिनं हुंडई एक्सटर कार खरेदी केली.  

अभिनेत्री स्मिता शेवाळे हिनं देखील महागडी कार खरेदी केल.