Shocking! व्यक्तीनं दही समजून खाल्ला पेंट
White Scribbled Underline
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 91 वर्षीय बॉबी नावाच्या व्यक्तीचं निधन झालंय.
घरात ठेवलेला पेंट खाल्ल्यानं बॉबी चर्चेत आले आहेत.
Medium Brush Stroke
बॉबीनं पेंटला दही समजून खाल्लं.
Medium Brush Stroke
एवढंच नव्हे तर बॉबीनं अर्धा लीटर पेंट दही समजून खाल्ला.
Medium Brush Stroke
बॉबीच्या नातवानं आजोबांच्या तोंडाचा पेंट असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Medium Brush Stroke
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर बॉबी आणखीनच चर्चेत आले.
Medium Brush Stroke
बॉबीला दही खूप आवडायचं.
Medium Brush Stroke
ते आठवड्याभरात 7 मोठे डब्बे संपवायचे.
Medium Brush Stroke
मात्र यावेळी चुकीनं पेंट खाल्ल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले.