शूजची दुर्गंधी जात नाहीये? या सोप्या टिप्सने घालवा!

अनेकांच्या शूजला खूप दुर्गंधी येते.

ही समस्या बहुतेकवेळा उष्णतेमुळे उद्भवते.

मात्र हा दुर्गंध परफ्यूमने घालवला जाऊ शकतो. 

पण दिवसभर परफ्युमचा वास शूजला राहात नाही.

हा वास घालवण्यासाठी शूज काढल्यानंतर त्यामध्ये ग्रीन टी बॅग ठेवा.

चहाच्या पिशव्या बुटांचा वास शोषून घेतात.

रात्री शूज काढल्यानंतर त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाका.

तुम्ही शूज उघडून त्यात दोन कापूर गोळ्या ठेवू शकता.

शूज घालण्यापूर्वी आपले पाय बेकिंग सोडाच्या पाण्यात 10 मिनिटे ठेवा.