तुम्ही सारखं सारखंं तोंड तर धूत नाही ना?

निरोगी त्वचेसाठी फेस वॉश आवश्यक आहे.

परंतू तुम्ही स्किनच्या गरजेनुसार फेसवॉश करत नसाल तर तुम्ही खूप मोठी चुक करताय

काही लोक रोज सकाळी क्लींजर वापरून चेहरा स्वच्छ करतात तर काही लोक सकाळी आणि रात्री क्लिन्जर वापरतात.

अशा परिस्थितीत दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे? तुम्हीही या प्रश्नाबाबत संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ.

दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा, हे तुम्ही तुमच्या त्वचेनुसार ठरवावे.

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही तुमचा चेहरा फक्त रात्री धुवा. यामुळे तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेल टिकून राहते

Dry Skin

जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि पुरळ असेल तर तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा धुवा. फेस वॉश वापरल्याने तेलाचे व्यवस्थापन होण्यास मदत होते.

Oily Skin

जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल, तर तुम्ही तुमचा चेहरा दिवसातून दोनदा हलक्या क्लींजरने धुवावा.

Combination Skin

इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्धेश तुमच्यापर्यत माहिती पोहोचवण्याचा आहे.