हिवाळ्यात पेरु खाणं हानिकारक? जाणून घ्या सत्य
पेरु एक स्वादिष्ट आणि पोषणतत्वांनी भरपूर फळ आहे.
हे हिवाळ्यात मिळणारं फळं आहे, जे लोकांना खूप आवडतं.
मात्र काही लोक हे हिवाळ्यात खाणं अव्हॉइड करतात.
ते मानतात की, हिवाळ्यात पेरु खाणं हानिकारक असतं.
डायटिशियन कामिनी सिन्हा यांच्यानुसार हा गैरसमज आहे.
पेरुचे सेवन करणे हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे.
हे फळ खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते.
पेरु डायजेशन सुधारण्यास फायदेशीर मानलं जातं.
डायबिटीजचे रुग्ण देखील या फळाचं सेवन करु शकतात.