वर्षाकाठी किती पैसे कमावते श्वेता तिवारी?
वर्षाकाठी किती पैसे कमावते श्वेता तिवारी?
टीव्ही विश्वात राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.
श्वेताला 'कसौटी जिंदगी की' या प्रसिद्ध मालिकेतून खरी ओळख मिळाली.
श्वेताला 'कसौटी जिंदगी की' या प्रसिद्ध मालिकेतून खरी ओळख मिळाली.
वयाच्या चाळिशीतही श्वेता खूपच ग्लॅमरस दिसते.
मालिकांसोबतच श्वेता तिवारीने 'बिग बॉस' चा चौथा सीझन देखील जिंकला आहे.
हेडलाईनवर क्लिक करा
प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला गोविंदावर निशाणा
प्रेग्नन्सीच्या अफवांदरम्यान अनुष्का शर्माची पोस्ट
लग्नाआधीच प्रेग्नन्ट होती श्रीदेवी?
रिपोर्ट्सनुसार, श्वेताची महिन्याची कमाई 30 ते 35 लाख आहे.
श्वेता एका एपिसोडसाठी 5 ते 6 लाख रुपये फी घेते.
श्वेता वर्षभरात 5 ते 6 कोटींची कमाई करते.
श्वेताकडे अनेक महागड्या आलिशान कार आहेत ज्यात ऑडी A4, ह्युंदाई सॅन्ट्रो आणि BMW 7 Series 730Ld सारख्या कारचा समावेश आहे.
श्वेताची एकूण संपत्ती सुमारे 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 74.84 कोटी रुपये आहे.
सुपरहिट मराठी कपल्सच्या वयातील अंतर माहितीये का?