बाथरूममध्ये बसून श्वेता तिवारीनं काढले भलतेच हॉट फोटो!

श्वेता तिवारी तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आता नुकतंच श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे.

यात श्वेता तिवारीनं किलर पोज दिल्या आहेत.

श्वेता तिवारीने पांढऱ्या रंगाचा बाथरोब घालून बाथरूममध्येच पोज दिल्या आहेत.

बाथरोब घालून ती वॉश बेसिनच्या शेल्फवर बसलेली दिसत आहे. 

श्वेताच्या या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

श्वेता तिवारी कधी हसत तर कधी स्टाईलने कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. 

या फोटोंमध्ये श्वेता तिवारी पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

श्वेता तिवारीचे चाहते या तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.