घरात झुरळांची फौज जमा झालीय? या उपायांनी घालवा..
झुरळांची समस्या अनेक घरांमध्ये त्रासाचे कारण बनते.
अनेक उपाय करूनही झुरळे कमी होत नाहीत.
मात्र काही घरगुती उपाय करून ही झुरळं घरातून घालवा.
घरात विविध ठिकाणी बेकिंग सोडा साखर मिसळून ठेवा.
तमालपत्र पाण्यात उकळून फवारणी केल्याने झुरळे पळून जातात.
झुरळे दूर करण्यासाठी घरामध्ये कडुलिंबाची पावडर शिंपडा.
किचनमध्ये घाण भांडी जास्त वेळ ठेवू नका, यामुळे झुरळे वाढतात.
डस्टबिन रोज स्वच्छ करा अन्यथा घरात झुरळांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
लवंग पावडर घरात शिंपडून तुम्ही त्यांच्यापासून सुटका मिळवू शकता.
एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती चालावं? हे नियम पाळा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा