दिवसभर एसी रूममध्ये बसता? 'या' आजारांना देताय आमंत्रण
वातावरण थंड करण्यासोबत एसी तुमच्या शरीराला अनेक समस्या देखील देत आहे.
एसी हवेतील ओलावा काढून टाकतो, ज्यामुळे डोळे कोरडे होतात, खाज सुटते आणि जळजळ होते.
अस्वच्छ वातावरणात तुम्ही दिवसभर एसीमध्ये काम करत असाल तर महिन्यातून किमान 1-3 दिवस डोकेदुखीचा त्रास होतो.
शरीरातील थकवा वाढतो. श्वास घेण्यासारख्या समस्या देखील निर्माण होतात.
दिवसभर एसीमध्ये राहिल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू होण्याची शक्यता वाढते.
एसी ओलावा शोषून घेत असल्याने शरीर डिहायड्रेट होते.
यामुळे किडनी निकामी होणे, मुतखडा आणि उष्माघात होऊ शकतो.
एसी असलेल्या खोलीत तासंतास बसल्याने अकाली वृद्धत्व येऊ शकते.
16-17 तास एसीमध्ये राहिल्याने त्वचेचे वय वाढू शकते. तेज कमी होऊन सुरकुत्या वाढतात.
शरीरातील कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित! तुळस आणि हळदीचे या उपायांनी होईल फायदा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा