या 6 भाज्यांसमोर  नॉनव्हेज ही पडतं फिकं

अनेक नॉनव्हेज खाणारे भाज्या पाहिल्या की नाक मुरडतात. पण त्यांच्यासाठी अश्या भाज्या सांगणार आहोत ज्या नॉनव्हेज पेक्षाही भारी लागतात.

मशरूम हा व्हेज पदार्थ असून तो विविध पद्धतीने बनवला जातो. त्याची चव देखील नॉनव्हेज सारखी लागते.

 टोफू हा चिकनसाठी परफेक्ट व्हेज रिप्लेसमेंट आहे.

फणसाची भाजी देखील फार चविष्ट लागते. या भाजीसमोर नॉनव्हेज देखील फेल ठरतं.

भरलेल्या वांग्याची भाजी देखील तुम्हाला नॉनव्हेजची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही.

फ्लॉवरची भाजी अनेकांना आवडत नाही. पण ती जर नीट बनवली तर नॉनव्हेज पेक्षा ही भारी लागू शकते.

 सोया चंक्स हे व्हेजिटेरियन लोकांचे नॉनव्हेज म्हणून ओळखले जाते