दिवसभरात काही वेळ झोपण्याबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या समजूती आहेत.
बरेच लोक हे आरोग्यासाठी चांगले मानत नाहीत
पण अनेकांना दुपारी जेवल्यानंतर थोडं झोपण्याची इच्छा होते किंवा झोप येत
शास्त्रज्ञांनी याचा संबंध मेंदूच्या आकाराशी जोडला आहे
कमी झोपेमुळे वयाबरोबर मेंदूचा आकार कमी होतो.
त्यामुळे अनेक मानसिक विकार आणि मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
पण दिवसा नियमित झोपल्याने मेंदूच्या आकारावर चांगला परिणाम होतो.
हे मेंदू संकुचित होण्याचे प्रमाण कमी करते.
यामुळे रात्रीची झोप कमी होण्याची शक्यताही कमी होते