जगातील सर्वात लहान आयलंड, राहतात फक्त 50 लोक!
एखाद्या आयलंडवर तुम्हाला कोणी फुकच जमिन दिली तर?
कोणीही अशी फुकट जमिन मिळाल्यावर घेईल.
More
Stories
तलावात जाऊन मगरीला बाहेर ओढत आणलं, तरुणीचं धाडस पाहून अंगावर येईल काटा!
15 वर्षात 4 मुली, पण बाप दुसराच; बायकोचं कांड समोर आल्यावर पतीच्या पायाखालची जमीनच सरकली
मात्र अशी एक जागा आहे जिथे फुकट जमिन मिळत असूनही लोक घेत नाहीत.
ही जमिन दक्षिण प्रशांत मध्ये पिटकेर्न आयलंटवर आहे.
न्यूजीलंड आणि पेरुच्या मध्ये असलेलं हे आयलंड आपल्या लोकसंख्येवरुन चिंतेत आहे.
या ठिकाणी येऊन राहणाऱ्या लोकांना जमिन मोफत दिली जाते.
एवढं असूनही याठिकाणी लोक यायला तयार नाहीत.
पाण्यानं वेधलेल्या आयलंडवर पोहोचायला खूप कठिण आहे.
हा जगातील सर्वात छोटं आयलंट असून येथे फक्त 50 लोक राहतात.