कायमची विदेशात सेटल झाली स्मिता गोंदकर?

पप्पी दे पारूला या गाण्यामुळे स्मिता गोंदकर घराघरात पोहोचली.

स्मितानं अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बिग बॉस मराठी 1मध्ये स्मिता होती.

स्मिता कायमची विदेशात सेटल झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

याचं कारण ठरलंय स्मिताच्या इन्स्टाग्राम पोस्ट.

स्मिता गोंदकर गेली अनेक महिने विदेशातील तिचे फोटो शेअर करतेय.

तिच्या बोल्ड, बिनधास्त फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

या फोटोंवरुन स्मिता भारतात नाही असं दिसतंय.

स्मिता कायमची विदेशात सेटल झाली का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.