स्मिता गोंदकरचा बिकिनीत जलवा!

Thick Brush Stroke

अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचं पप्पी दे पारूला हे गाणं चांगलंच फेमस झालं होतं.

Thick Brush Stroke

या गाण्यामुळे स्मिताला फेम मिळालं.

Thick Brush Stroke

स्मिता बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.

Thick Brush Stroke

बिग बॉसमधून स्मिताची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

Thick Brush Stroke

त्यानंतर स्मिता अनेक सिनेमा आणि कार्यक्रमांमध्ये दिसली.

Thick Brush Stroke

स्मितानं नुकतेच तिचे बिकिनीमधील फोटो शेअर केलेत.

Thick Brush Stroke

तिच्या बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे.

Thick Brush Stroke

स्मिताचा हा बिकिनी लुक पाहून पुन्हा एकदा तिच्या पप्पी दे पारूला या गाण्याची आठवण तिच्या चाहत्यांना झाली आहे.