या झाडांना आकर्षित होतात साप!
पावसाळ्यात साप बिळातून बाहेर येत असतात.
बिळात पाणी जातं त्यामुळे पावसाळ्याती ती त्यांची घरं स्थलांतरीत करतात.
त्यामुळे पावसाळ्यात तुमच्या घरातही साप येऊ शकतात.
सापांना झाडांच्या आजूबाजूला राहायला आवडतं.
घराभोवती अशी काही झाडे असतील जी सापांना आकर्षित करतील तर सतर्क राहण्याची गरज आहे.
सापांना काही ठराविक झाडांचा वास आवडतो. त्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात.
घराजवळ चंदन, चमेली, सायरप्रस लिंबू आणि संत्र्याच्या झाडांवरही सापा फिरतात.
घराच्या बाजूला ही झाडं असल्यास खिडक्या दरवाजे आठवणाने बंद करत जा.
घराच्या बाजूला ही झाडे असल्यावर घरात सापांची एण्ट्री होऊ शकते.