सकाळी लवकर उठण्याचे हे फायदे तुम्हालाही माहिती नसतील!
सकाळी लवकर उठण्याचा अनेक जण आळस करतात.
विज्ञानाच्या दृष्टीने सकाळी लवकर उठण्याचे खूप फायदे आहेत.
सकाळी लवकर उठल्याने आपले माइंड आणि बॉडी फ्रेश असते.
सकाळी आपले शरीर हे कॉर्टिसोल नावाचे हार्मोन्स बनवतो.
आणखी वाचा
उन्हाळ्यात होऊ शकते Fungal Infections ची समस्या, अशी घ्या काळजी, त्वचाही उजळेल...
यामुळे स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होते.
सोबतच सकाळच्या फ्रेश हवेत श्वास घेतल्याने मेंदूत रक्तप्रवाह वाढतो.
लवकर उठल्याने मेंदूत ऑक्सिजनची पातळीही वाढते.
यामुळे आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.
यामुळे सकाळी लवकर व्यायाम केल्याने शरीर आरोग्यदायी राहते.