रावण या गावचा जावई! माफी मागून लोक दसऱ्याला करतात पूजा
दसऱ्याला देशभरात अधर्मी रावणाचे प्रतिकात्मक दह
न केले जाते.
मध्य प्रदेशातील मंदसौरचा एक समाज रावणाची पूजा करतो.
रावणाची पत्नी मंदोदरी ही नामदेव समाजाची कन्या असल्याचे मानले
जाते.
त्यामुळे मंदसौर हे रावणाचे सासर मानल
े जाते.
शहरातील खानापुरा येथे रावणाचा 41 फूट उंच पुतळा आहे.
तिथे काही विशिष्ट समाजाचे लोक रावणाची पूजा
करतात.
जावई असल्यानं येथे अगदी विधी-परंपरेनुसार रावणाची पूजा के
ली जाते.
रावण दहन करण्यापूर्वी येथील लोक क्षमा-याचना
करतात.
रावणाच्या पायावर धागा बांधल्याने रोग दूर होतात, अशी येथील लोकां
ची श्रद्धा आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.