2 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात आहे सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. 

सोनाक्षी सिन्हा जहीर इकबालला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

जहीर इकबालने 'नोटबुक' सिनेमातून करिअरला सुरूवात केली. 

सोनाक्षीनं अद्यार रिलेशनशिपबद्दल भाष्य केलेलं नाही.

दोघे अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात.

संजय लिला भंन्सालीच्या भाच्याच्या लग्नात दोघे एकत्र दिसले होते.

रिसेप्शन पार्टीमध्ये दोघांनी एकत्र फोटो पोझेस देखील दिल्या होत्या.  

नेटकऱ्यांनी दोघांनी नवविवाहित कपल म्हणून कमेंट्स केल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हा 36वर्षांची आहे आणि जहीर 34 वर्षांचे आहेत. 

सुरूची-पियुष यांच्यात आहे वयाचं इतकं अंतर