सोनाक्षीने लग्नात नेसली फक्त इतक्या हजारांची साडी!
सोनाक्षीने लग्नात नेसली फक्त इतक्या हजारांची साडी!
सोनाक्षी सिन्हानं 23 जूनला झहीरसोबत रजिस्टर्ड मॅरेज पद्धतीनं लग्न केलं.
सोनाक्षीनं लग्नात आपल्या आईची लग्नातील साडी नेसत तिचेच दागिने घातले होते.
अभिनेत्रीच्या या कृतीचं खूप कौतुक झालं. आईच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती.
तर रिसेप्शनसाठी सोनाक्षीने एकदम पारंपरिक लूक केला होता.
तिने सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. ज्याला सोनेरी रंगाची बॉर्डर होती.
तसंच या साडीवर सुंदर सोनेरी बुट्टे होते.
सोनाक्षीनं आपल्या लग्नावर फार खर्च केला नाही. तिची या साडीची किमंत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
सोनाक्षीची ही काठपदर साडी फक्त 79,800 रुपयांची आहे.
सोनाक्षीने या साडीवर सुंदर पण अगदी मोजकेच दागिनेही घातले होते.
सोनाक्षी - झहीरची LOVESTORY माहितीये का?