सोनम ते जान्हवी; कपूर घराण्याच्या ग्लॅमरस सिस्टर्स!
बॉलीवूडच्या कपूर घराण्याच्या मुली स्टायलिंग क्वीन आहेत.
सोनम कपूर काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये मॅचिंग चोकरसह सुंदर दिसत होती.
Sonam A Kapoor
अंबानींच्या फंक्शनमध्ये तिनं शेवटच्या दिवशी पारंपारिक लद्दाखी पोशाख परिधान केला होता.
Sonam A Kapoor
सोनम सिल्व्हर आणि पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यातही सुंदर दिसत होती.
Sonam A Kapoor
जान्हवी कपूरनं तिन्ही दिवशी आपल्या आकर्षक लूक्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
Janhvi Kapoor
या स्लिंकी सिल्व्हर कटआउट ड्रेसमध्ये देखील ती सुंदर दि
सत होती.
Janhvi Kapoor
चमकदार जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात देखील जान्हवी खूपच सुंदर दिस
त होती.
Janhvi Kapoor
खुशी कपूरने सुंदर विणलेली साडी नेसली होती.
Khushi Kapoor
तर दुसऱ्या दिवशी तिने ऑफ-शोल्डर ब्लू गाउन घातला होता.
Khushi Kapoor
शनाया कपूर फिशटेल लेहेंग्यात ग्लॅमरस दिसत होती.
Shanaya Kapoor
तसंच लाल बांधणीच्या साडीत देखील तिने सगळ्यांचं लक्ष व
ेधलं.
Shanaya Kapoor