1 सिनेमासाठी नाकारले तब्बल 75 सिनेमे 

अभिनेता तेजा सज्जाचा हनुमान हा सिनेमा चांगलाच गाजला. 

देश - विदेशात सिनेमाची चर्चा होतेय. 

हनुमान सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. 

या सिनेमासाठी तेजा सज्जानं दीड वर्षात एकही सिनेमा साइन केला नाही.

या काळात अभिनेत्याला 70-75 सिनेमांची ऑफर आली होती. पण त्यानं ते सिनेमे नाकारले.  

हनुमान सिनेमासाठी तेजा सज्जानं 25 लुक टेस्ट दिल्या होत्या. 

Circled Dot

सिनेमातील सगळे स्टँट सीन्स त्यानं स्वत:केले आहेत. 

Circled Dot

सिनेमासाठी तेजानं स्कूबा डायविंग देखील शिकून घेतलं. 

Circled Dot