अभिनेत्रीनं 130 डिग्रीमध्ये बुरखा घालून शुट केलं 'हे' हिट गाणं
अभिनेत्री श्रीदेवीला बॉलिवूडची लेडी अमिताभ बच्चन म्हटलं जायचं.
हिंदी तसंच तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सिनेमातही तिनं काम केलंय.
श्रीदेवी त्या वेळी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
अभिनेत्री पहिल्यांदा अमिताभबरोबर 'खुदा गवाह' या सिनेमात काम करण्यात नकार दिला होता.
'चालबाज' सिनेमातील एका गाण्यात श्रीदेवीने 103 डिग्रीमध्ये बुखार घालून शुटींग केलं होतं.
तर तिनं पावसात शुट केलेलं 'ना जाने कहां से आई है'... हे गाणं हिट झालं होतं.
श्रीदेवीनं तिच्या करिअरमध्ये 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं.
शाहरूखचा डाएट प्लान माहितीये?