समुद्राच्या खोलात सापडला असा अद्भूत दगड!
महासागरातही अनेक रहस्य दडलेली असतात.
अशातच संशोधकांना समुद्रात एक अद्भूत दगड आढळून आला.
More
Stories
आधी पोपट नंतर घटस्फोट, पुणेकर जोडप्याचं अजब प्रकरण समोर
एकदा खाल्ल्यावर वाचणं कठीण, 'या' धोकादायक फळाविषयी जाणून बसेल धक्का
हा आढळलेला दगडाचा तुकडा ओब्सिडियन असल्याचा दावा केला जातोय.
नेपल्स पोलिसांच्या अंडरवॉटर युनिटनं 130 फूट खाली या दगडाचा शोध लावला आहे.
इटलीतील कॅप्री येथे सापडलेल्या 4000 वर्ष जुन्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून हा दगड सापडलाय.
हा एक अद्भूत दगड आहे, जो बऱ्याच काळापासून कटिंग टूल्स बनवण्यासाठी वापरला जातो.
याला पाषाण युगातील 'काळं सोनं' ही म्हटलं जातं.
जेव्हा लाव्हा खूप वेगानं घट्ट होतो तेव्हा तेव्हा हा दगड बनतो.
या दगडात नकारात्मक उर्जा काढण्याची, परिवर्तनाची क्षमता असते.