फक्त 1 वर्ष अभ्यास अन् अशा झाल्या IAS
फक्त 1 वर्ष अभ्यास अन्
अशा झाल्या IAS
अवघ्या एका वर्षात अभ्यास करून UPSC क्रॅक केली आहे अशी जिद्द असणारी IAS कोण आहेत माहिती
आहे का?
त्यांचं नाव आहे IAS अनन्या सिंग. नक्की कसा होता त्यांचा IAS होण्यापर्यंतचा प्रवास बघूया.
अनन्या सिंग या लहानपणापासूनच अभ्यासात
हुशार होत्या.
प्रयागराजच्या
सेंट मेरी स्कुलमधून
त्यांचं शिक्षण पूर्ण झालं.
दहावी बोर्डात त्यांना 96% तर बारावी बोर्डात त्यांना 98.02% इतके मार्क्स होते.
त्यानंतर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून
त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
अनन्या यांनी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षालाच IAS होण्यासाठी तयारी सुरु केली होती.
रोज तब्बल सात ते आठ तास अभ्यास करून
त्यांनी 2019 मध्ये UPSC क्रॅक केली.
सध्या अनन्या सिंग या
पश्चिम बंगाल राज्यात
पोस्टेड आहेत.