पंतप्रधान मोदींनी 25 फेब्रुवारीला सकाळी द्वारका येथील सुदर्शन पुलाचे उद्घाटन केलं.
सुदर्शन पूल 2.32 किलोमीटर लांबीचा आहे. याचा ओखा ते द्वारकेला जाणाऱ्या भाविकांनाा फायदा होणार आहे
सुदर्शन पुलाच्या बांधकामासाठी 978 कोटी रुपये खर्च आला आहे. सुदर्शन पुलाची लांबी 2.3 किलोमीटर आहे. ज्यामुळे येथील जलवाहतुकीवरील अवलंबित्वही संपेल.
सुदर्शन पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे. सुदर्शन पुलावर श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक लिहिलेले आहेत. त्यावर श्रीकृष्णाच्या प्रतिमाही बनवल्या आहेत.
2017 मध्ये सुदर्शन पुलाची पायाभरणी झाली होती. जो 25 फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्ण झाला आहे.
या पूर्वी असा ब्रिज स्वीडनमध्ये बांधला गेला, जो जगातील पहिला केबल ब्रिज आहे. त्यानंतर अशा प्रकारचे अनेक ब्रिज बांधले गेला. आते ते भारतात देखील बांधले गेले आहे.
या ब्रिजवरुन प्रवास करंणं एक वेगळीच अनुभूती देतं, ज्यामुळे आता हे टुरिस्ट प्लेस म्हणून उदयाला यायला वेळ लागणार नाही.
हा एक केबल ब्रिज आहे, जो इतर ब्रिजपेक्षा वेगळा आहे. याला जास्त पिलर्स नसतात. तो फक्त केबलच्या सह्याने बांधला गेला आहे. असा ब्रिज बनवायला कमी पैसे खर्च होतात.