जळजळीचा त्रास होतोय? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

 जळजळीचा त्रास होतोय? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

जळजळ, अॅसिडिटी ही अशी समस्या आहे जी आपल्या आरोग्यावर दैनंदिन जीवनावर खूप परिणाम करते. 

जळजळच्या त्रासावर काही आयुर्वेदिक उपाय आहेत. 

आयुर्वेदिक उपायांनी जळजळ थांबते याशिवाय पचनक्रियाही सुधारते. 

चला तर मग पाहुया कोणकोणते आयुर्वेदिक उपाय जळजळवर काम करतात. 

बडिसोफ जळजळवर काम करते. याशिवाय संबंधित आजारांवरही फायदेशीर ठरते. 

Fennel Seeds

आलं पचनक्रिया सुधारते आणि जळजळही थांबवण्यात मदत करते. 

Ginger 

मुठभर तुळशीची पाने चघळल्यावर जळजळ कमी होते. आरोग्य चांगलं राहतं. 

Tulsi 

ज्येष्ठमधला  Anti-Inflammatory गुणांसाठी ओळखंल जातं. यानं जळजळ कमी होते. 

Licorice