लाखांच्या घरात आहे सुहानाच्या या ड्रेसची किंमत!

शाहरुख खानची लेक सुहाना खान लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.

सुहाना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

नुकतेच सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

या फोटोंमध्ये सुहानाचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.

या फोटोत सुहानाने साधा फ्लोरल गुलाब प्रिंट ब्लॅक रेड गाऊन घातलेला दिसत आहे. 

या साध्या गाऊनमध्ये सुहाना खूपच क्यूट दिसत आहे. 

पण सुहानाच्या या साध्या दिसणाऱ्या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Bollywood Shaadi.com च्या रिपोर्टनुसार, सुहानाचा हा ड्रेस Dolce & Gabbana नावाच्या ब्रँडचा आहे.

सुहानाच्या या साध्या ड्रेसची किंमत अंदाजे 1 लाख 95.296 हजार रुपये आहे.