आंबा खाण्याचे 6 जबरदस्त फायदे..! 

उन्हाळ्यात लोक आंब्याची आतुरतेने वाट पाहतात.

जगभर आंब्याच्या सुमारे 1500 जाती आढळतात.

चवीला अतिशय गोड, रसाळ आंबा हे अतिशय फायदेशीर फळ आहे.

फायबर समृद्ध आंबा पचनक्रिया व्यवस्थित ठेवतो आणि बद्धकोष्ठता दूर करतो.

बीटाकॅरोटीनच्या उपस्थितीमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करून सुरकुत्या रोखते.

कॅरोटीनोइड्स, व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.

आंबा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करतो.

हृदयविकार, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करता येतो.