उन्हाचा कहर! दररोज नेमकं किती पाणी प्याल?

सध्या सर्वत्र उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे.

त्यामुळे थोडा वेळ उन्हात गेल्यावरही प्रचंड घाम येत आहे. 

अशावेळी तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

यामुळे तुमच्या शरीराला पुरेशा पाण्याची आवश्यकता आहे.

सफदरगंज रुग्णालयाच्या डॉक्टर टीना यांनी याबाबत माहिती दिली. 

दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे.

म्हणून पुरेसे पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

किडनी स्टोनच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

म्हणून उन्हाळ्यात इतके पाणी प्यायला हवे.