Dotted Diamond

सुपरहिट वडिलांची महाफ्लॉप मुलगी; 4वर्षात देऊ शकली नाही एकही हिट सिनेमा

Dotted Diamond

अभिनेता सुनिल शेट्टीनं बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य केलं.  

Dotted Diamond

पण सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी अभिनयात करिअर करू शकली नाही. 

Dotted Diamond

अथियानं 2015 साली हिरो सिनेमातून डेब्यू केला होता. 

Dotted Diamond

अथियाबरोबर अभिनेता सूरज पांचोली प्रमुख भूमिकेत होता. 

Dotted Diamond

सलमान खानची निर्मिती असलेला हा सिनेमा फ्लॉप ठरला. 

Dotted Diamond

‘मोतीचूर चकनाचूर’ यात अथिया शेवटची दिसली होती. 

Dotted Diamond

तिचा हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 

Dotted Diamond

सिनेमापासून दूर असली तरी अथिया महिन्याला लाखो रुपये कमावते. 

Dotted Diamond

2023मध्ये अथियानं क्रिकेटर के एल राहुलबरोबर लग्न केलं.