चंद्राचं वय असू शकतं का? स्टडीमध्ये थक्क करणारी माहिती समोर
चंद्रावरील सावली पृथ्वीवरील सावलीपेक्षा गडद आहे.
पृथ्वीवरुन चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग दिसतो.
वातावरणाच्या कमतरतेमुळे उल्का अनेकदा चंद्रावर पडतात.
चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा फारच कमी आहे.
चंद्रालाही पृथ्वीसारखा कठोर गाभा असतो.
चंद्राचा दक्षिणेकडील भाग अतिशय गडबडीत आहे.
चंद्र दिसतो तितका सपाट नाही.