पियुष - सुरूचीमध्ये आहे  वयाचं इतकं अंतर

Heart

अभिनेत्री सुरूची अडारकर नुकतीच लग्नबंधनात अडकली.

अभिनेता पियुष रानडेबरोबर तिनं लग्न केलं. 

पियुषचं हे तिसरं लग्न आहे. 

 शाल्मली तोळे ही पियुषची पहिली पत्नी होती.  

त्यानंतर त्यानं अभिनेत्री मयुरी वाघबरोबर लग्न केलं. 

दुर्दैवानं पियुषची दोन्ही लग्न मोडली. 

पियुष आणि सुरूचीमध्ये 5 वर्षांचं अंतर आहे. 

सुरूचीचा जन्म 25 एप्रिल 1988 सालचा आहे. 

तर पियुषचा जन्म 28 मार्च 1983 सालचा आहे. 

रणदीप -लिनचं मणिपुरी लग्न!