मिस युनिव्हर्सचा पहिला पगार होता फक्त इतके रुपये!
मिस युनिव्हर्सचा पहिला पगार होता फक्त इतके रुपये!
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं आहे.
सुष्मिताने 1994 साली मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला होता.
त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली.
सुष्मिता आज एक यशस्वी अभिनेत्री सोबतच एक बिझनेस वुमन देखील आहे.
ती कोट्यवधींचा बिझनेस चालवते.
पण आज एवढे पैसे कमावणाऱ्या सुष्मिताचा पहिला पगार खूप कमी होता.
नुकतंच दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने तिला पहिल्यांदा किती पगार मिळाला ते सांगितलं.
मिस युनिव्हर्स सुष्मिताला पहिला पगार 2500 रुपये मिळाला होता.
तर सुष्मिताची नेटवर्थ 74 कोटी एवढी असल्याचं सांगितलं जातं.
कोणी दिला अल्लू अर्जुनला
पुष्पाचा लुक?