'या' 10 मिस इंडिया बनल्या आघाडीच्या अभिनेत्री

1994साली मिस इंडिया झालेली ऐश्वर्या राय 1997 साली और प्यार हो गया सिनेमातून अभिनेत्री बनली. 

Aishwarya Rai Bachchan

1994 साली मिस इंडियाचा किताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेननं 1996 साली दस्तक सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 

Sushmita Sen

प्रियांका चोप्रा 2000 साली मिस इंडिया झाली. 2003मध्ये तिनं द हिरो सिनेमातून एंट्री केली. 

Priyanka Chopra Jonas

दिया मिर्झानं देखील मिस इंडियाचा किताब जिंकला. तिनं रेहना है तेरे दिल में सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 

Dia Mirza

अभिनेत्री झीनत अमन हिनं 1970 साली मिस इंडियाचा किताब जिंकला. 1970 साली तिनं हलचल सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.  

Zeenat Aman

अभिनेत्री रकूल प्रीत सिंह 2011ची मिस इंडिया होती. तिनं 2014 साली यारिया सिनेमातून डेब्यू केला.  

Rakul Preet Singh

 अभिनेत्री लारा दत्ता 2000 सालची मिस इंडिया pageant होती. तिनं अंदाज सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला.  

Lara Dutta

नेहा धुपियाला 2002 मध्ये मिस इंडियाचा ताज मिळाला. तिनं कयामत: सिटी अंडर थ्रेट या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

Neha Dhupia

 जुही चावला 1984 साली मिस इंडिया झाली. तिनं 1986 सुलतान सिनेमातून डेब्यू केला.  

Juhi Chawla

 2017मध्ये मानुषी छिल्लर मिस इंडिया झाली. 2022 तिनं पृथ्वीराज सिनेमातून डेब्यू केला.  

Manushi Chillar