वर्षानुवर्ष चालल्या 'या' 5 हिंदी मालिका

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेली 15 वर्ष सुरू आहे. 

'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका 2009 साली सुरू झाली. या मालिकेनं 3500 एपिसोड पूर्ण केले. 

टेलिव्हिजनची लोकप्रिय मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहु थी' ही 2000-2008 या कालावधीत सुरू होती.

कहानी घर घर की ही मालिका देखील तितकीच लोकप्रिय होती. मालिका 9 वर्ष सुरू होती. 

कसोटी जिंदगी की ही मालिका 2001 ते 2008 या कालावधीत सुरू होती.