होळीला sensitive त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे
रंगांचा सण होळी हा आनंदाचा सण आहे.
होळीनंतर लोकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो.
अनेकांना त्वचेची समस्या जाणवते.
काही टिप्सच्या माध्यमातून तुम्ही त्वचेची समस्या सोडवू शकतात.
आणखी वाचा
हे व्हिटामिन मिळालं नाही तर समजा चेहऱ्यावरची चमकच गायब
ऑर्गेनिक रंगांमध्येही केमिकल असते.
प्री होळी केअरमध्ये त्वचेला पूर्णपणे हायड्रेट करा.
यासाठी होळी खेळण्याआधी अंघोळ करा.
तुम्ही कोल्ड क्रीम किंवा बॉडी लोशन किंवा ऑइल लावू शकतात.
कलर काढण्याआधी नॉर्मल पाण्याचा वापर करा.