गुरूप्रदोष व्रतामध्ये या गोष्टींची घ्या काळजी, शंकराची होईल कृपा

प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. 

 एका वर्षात 24 प्रदोष व्रत केले जातात. महादेवाची पूजा करण्याचा हा उत्तम दिवस असतो

प्रदोष व्रत एक कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात येतं

आश्विन महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत 25 ऑक्टोबर रोजी आहे.

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी उद्या आहे. हे व्रत गुरुवारी आल्यानं ते गुरुप्रदोष व्रत असेल.

या दिवशी शंकराला जलाभिषेक करून एक धतुरा आणि एक शमीपत्राचे फूल अर्पण करावे.

यामुळे कुंडलीत शनीची साडेसाती चालू असेल तर तीही संपते.

या दिवशी तामसिक अन्न पदार्थ खाणे टाळायला हवे

यामुळे व्यक्तीला व्रताचा लाभ मिळत नाही.

एकादशी तिथीप्रमाणेच प्रदोष व्रताच्या दिवशीही भाताचे सेवन करू नये.

याशिवाय तिखट खाणं आणि मीठ खाणंही टाळतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही