शनिदेवाची पूजा करताना या गोष्टींची घ्यावी काळजी
शनिदेव हे कर्मानुसार फळ आणि न्याय देणारे देवता मानले जातात.
हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो
या दिवशी शनिदेवाची विधीपूर्वक पूजा केल्यास शनीचा आशीर्वाद प्राप्त ह
ोतो.
त्यामुळे संकटेही दूर होतात आणि नशिबाचे तारे चमकतात.
शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
शनिदेवाला जल अर्पण करण्यासोबत तेलाचा दिवाही लाव
ावा.
पिंपळाच्या झाडाखाली शनिदेव वास करतात असे मानले जाते.
पूजा करताना कधीही शनिदेवाच्या डोळ्यात प
ाहू नये.
शनिदेवाच्या डोळ्यात पाहण्याचे धाडस करू नये, शनीची वक्रदृष्टी तुमच
्यावर पडू शकते.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.