जगातील सर्वात उंच झुला, यात बसल्यावर श्वास हवेतच राहतो अडकून!
जगातील सर्वात उंच झुला चीनच्या चोंगकिंग येथे आहे. 108 मीटर लांब इंद्रधनुष्यासारखा हा झुला आहे.
हा झुला 700 मीटर उंच खडकावर आहे. जो 30 मजली इमारती एवढा आहे.
More
Stories
मॉर्निग वॉकला निघालेल्या वृद्ध व्यक्तीवर बैलाचा हल्ला, जागीच मृत्यू; भयानक VIDEO
पार्कमध्ये खुलेआम किस करताना कपलचा VIDEO, लोकांनी व्यक्त केला संताप
यावर बसायचं असेल तर तुमचं काळीज मजबूत हवं.
हा मोठा झुला इंद्रधनुष्याच्या रंगानी रंगला आहे. ज्यामुळे तो खूपच आकर्षक दिसतो.
हा झुला 330 फूट उंच असून 355 फूट उंच लॉंचिंग टॉवरने बनवला आहे.
झुल्यावर बसणारे लोक 290 फूट उंचावर पोहोचतात.
या झुल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा झुला हलक्या काळजाच्या लोकांसाठी नाही. या झुल्यात बसायचं असेल तर तुमचं हृदय मजबूत हवं.
जेव्हा लोक या झुल्यावर बसतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.