नाना पाटेकरांवर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताची संपत्ती किती?

तनुश्री दत्ताचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता.

जमशेदपूरमध्ये सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुण्याला शिफ्ट झाली. 

 तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. 2004 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

2005 मध्ये तनुश्री दत्ताने 'आशिक बनाया आपने' चित्रपटानंतर 'चॉकलेट'मध्ये काम केलं. 

 'आशिक बनाया आपने' मध्ये इम्रान हाश्मीसोबत दिलेल्या बोल्ड इंटिमेट सीन्सची खूपच चर्चा झाली होती. 

तनुश्री दत्ताने 2020 मध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते. तिने MeToo चळवळ सुरू केली.

. 'हॉर्न ओके' चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. 

त्यानंतर तनुश्री सिनेसृष्टीतून गायब झाली. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. तिचा मोठा फॅनक्लब आहे.

तनुश्री दत्ताची एकूण संपत्ती 10 कोटी रुपये आहे.