या लोकांनी सकाळी अजिबात चहा पिऊ नये?

बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात.

बरेच लोक दिवसातून 3-4 कप चहा पितात.

पण जास्त चहा प्यायल्यानेही अनेक त्रास होऊ शकतात.

जास्त चहा प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी तर चहा अजिबात पिऊ नये.

चहा जास्त प्यायल्याने झोपही कमी होते.

रक्तदाबाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.

चहा प्यायल्याने मुरुम आणि पिंपल्स देखील होऊ शकतात.