दात मोत्यासारखे चमकतील, करा हे घरगुती उपाय!

दात पिवळे होणे खूप सामान्य आहे.

मात्र ते बऱ्याचदा लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करते. 

रोज घासूनही दातांचा पिवळसरपणा जात नाही.

तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पिवळेपणा दूर करू शकता.

हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट बनवा.

दिवसातून दोनदा याने दात स्वच्छ करा.

लिंबाची साल देखील दात स्वच्छ करते.

तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करा.

संत्र्याची साल दात स्वच्छ करण्यासाठी गुणकारी असते.