'थाई स्लिट' ड्रेस अन् तेजस्वी प्रकाशचा बोल्ड अवतार

तेजस्वी प्रकाशचा लेटेस्ट सिझलिंग आऊटफिट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

तेजस्वी नुकतीच ब्लॅक कलरच्या थाई स्लिट गाऊनमध्ये स्पॉट झाली.

तेजस्वीनं वन साइड ऑफ शोल्डर ड्रेस मोठ्या कॉन्फिडन्सनं कॅरी केला.

तिच्या थाई स्लिटनं सर्वांचं लक्ष वेधलं.

थाई स्लिट गाऊनसह तेजस्वीनं पोनी टेल हेअर लुक केला.  

तेजस्वीचा हॉट लुक पाहून अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं.

आपल्या थाई स्लिट ड्रेसमध्ये तेजस्वीनं पापाराझींना एकसौ एक हटके पोझेस देखील दिल्या.

तेजस्वीनं गोल्डन कलरची डिसेंट ईअररिंग आणि मिनिमल ज्वेलरी  कॅरी करत लुक पूर्ण केला