या देशात मगरींची दहशत! 400 हून अधिक लोकांचा मृत्यू
जगभरातील ठिकाणं वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.
असंच एक ठिकाण आहे जे मगरींच्या दहशतीमुळे चर्चेत आहेत. हे ठिकाण इंडोनेशिया येथे आहे.
या ठिकाणी मगरी माणसांची शिकार करतात.
या ठिकाणाला मगरींच्या हल्ल्याची राजधानी देखील म्हटलं जातं.
एका अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत मगरींना 1,000 हून अधिक लोकांवर हल्ला केलाय.
यापैकी 450 लोकांना मगरींनी जिवंत गिळलं आहे.
इंडोनेशियातील अधिकाऱ्यांसमोर मगरींच्या हल्ल्याती मोठी समस्या उभी आहे.
संरक्षित असल्यामुळे या जीवांची शिकार करता येत नाही.
इंडोशियन द्विपसमुहात मगरींच्या अनेक प्रजाती आहेत.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
चक्क टॉयलेटच चोरून नेलं, विचित्र चोरीच्या घटनेनं खळबळ
मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले, शाळेतील विचित्र सेक्युरिटी सिस्टिम
दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा राडा, तरुणीने व्यक्तीच्या कानाखाली मारली