फक्त 400 रुपयांमध्ये लेडीज जीन्स, ठाण्यात कुठे?
कपडे हा महिला आणि मुलींचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो.
त्यामुळे कितीही कपडे असले तरी ते महिला आणि मुलींना कमीच असतात.
नवीन ट्रेंड नुसार महिला फॅन्सी टॉप्स बरोबर ट्रेंडी जीन्स घालण्यास प्राधान्य देतात.
ठाण्याच्या प्रसिद्ध गावदेवी मार्केटमध्ये आरुषी वेअर या दुकानात वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
बॅगी जीन्स, बेल बॉटम जीन्स, नारो बॉटम जीन्स, स्ट्रेट जीन्स, बूट कट जीन्स अशा विविध प्रकारच्या ट्रेंडी जीन्स इथे मिळतात.
या ठिकाणी जीन्सची किंमत 400 रुपये अशी आहे.
त्याचबरोबर शॉर्ट फक्त 250 ते 300 रुपये या किमतीत मिळतील.