Rashi Bhavishya: मकर संक्रांतीला या राशींचं चमकणार नशीब

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात जानेवारीमध्ये अनेक महत्त्वाचे सण येणार आहेत.

सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. तो दिवस देशभरात मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो.

मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो.

मेष: मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ आणि डाळ दान केल्यास पुण्य मिळेल.

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू दान करावे. यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल.

कन्या : कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करावी.

धनु : मकर संक्रांतीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनासह तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू दान करावेत.