भारतातील सर्वात महागडी व्हिस्की
देशभरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दारु मिळतात. प्रत्येक दारुची किंमत ही वेगळी असते.
दारु जेवढी जास्त महाग तेवढीच चवीला खास असते असं म्हटलं जातं.
देशातच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दारु बनवली जाते.
देशात अनेक महागड्या दारु मिळतात. मात्र भारतात सर्वात महागडी व्हिस्की कुठे मिळते माहितीय का?
भारतातील उत्तर प्रदेश येथे सर्वात महागडी व्हिस्की मिळते.
या व्हिस्कीचं नाव आहे रामपुर सिग्रेचर रिजर्व सिंगल माल्ट व्हिस्की.
रेडिओ खतानची ही महागडी व्हिस्की मार्केटमध्ये 5 लाख रुपयांना आहे. एक बॉटल 5 लाख रुपयांना मिळते.
रेडिओ खतान कंपनीनं रामपुर रिजर्व सिंगल माल्ट व्हिस्कीची चार हजार बॉटल बनवल्या होत्या. यामधील दोनच बॉटल उरल्या आहेत.
अल्कोहोल बनवणाऱ्या रेडिओ खतानने या कंपनी या महागड्या व्हिस्कीशिवाय अनेक प्रोडक्ट बनवले आहेत.