जगातील सर्वात भयानक सरडा, पाहताच बसेल धक्का!
जगभरात प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत.
यापैकी काही प्राणी विचित्र आणि भीतीदायक असतात.
More
Stories
मगरींनी भरलेल्या तलावात अडकला झेब्रा, अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून आला परत
रात्री झोपेत तुम्हालाही क्रॅम्प्स येतात? मग शरीरात आहे या गोष्टींची कमी!
सरड्याची अशीच एक प्रजाती म्हणजे मरीन इग्वाना.
या सरड्याला पाहताच तुम्हाला धक्का बसेल.
कारण तो दिसायला एखाद्या राक्षसापेक्षा कमी नाही.
हा जगातील एकमेव सरडा आहे जो जमिनीवर आणि समुद्रात दोन्हीकडेही राहू शकतो.
सागरी इगुआना सरडे सहसा काळा किंवा तपकिरी रंगाचे असतात.
त्याच्या उपप्रजाती आणि राहण्याच्या जागेनुसार त्याचा रंग वेगळा असू शकतो.
या सरड्याचे वैज्ञानिक नाव Amblyrhynchus cristatus आहे.